सामाजि‍क कार्यक्रर्ते

कै. कृष्‍णा भाऊ ढेरे रा. हण्‍ाबरवाडी, ता. करवीर. (जन्‍‍म १७-१०-१९२२, मृत्‍‍यू ५--२०१०)

२५ वर्ष्‍ा ग्राम प‍ंचायत दिंडनेर्ली सदस्‍य म्‍‍हणुन नेतृत्‍‍व, १० वर्ष्‍ा ग्राम शि‍क्ष्‍ाण्‍ा समि‍ती अध्‍यक्ष्‍ा, सन १९७२ साली प‍ाझर तलाव मंजुर करू‍न घेतला. सन १९८७ साली गावात लाईट‍ आणली. सन १९८९ साली गाव स्‍वंतत्र करू‍न घेतले. कै‍. श्री श्रीप‍तराव शंकरराव बोद्रे यांचे जवळ‍चे कार्यकर्ते हनुमान तालीम मंडळ‍ हण्‍ाबवाडी सलग ४० वर्ष्‍ा अध्‍यक्ष्‍ा.

Comments are closed.